राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फासेपारधी समाज बांधवांनी यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानासमोर आज दिनांक 8 सप्टेंबरला आंदोलन केले.यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते....