भारतीय संविधानाने प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा मौलिक अधिकार दिलेला आहे व तो कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, तरीसुद्धा इथल्या शासन व प्रशासनाला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवा नाही, पुसद तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व्यवस्थापक यांच्या हलगर्जीपणामुळे.....