दिनांक 26 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्जदार टीका केली असून शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असे जाहीर कार्यक्रमांमध्ये जाहीर आश्वासन दिलं होतं त्याचं पुढे काय झालं असा संवाद हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे