इस्लामपूर कोडोली एसटी बस भीषण अपघात खड्डा चुकवताना झाडावर धडक वीस ते पंचवीस प्रवासी जखमी सुदैवाने मोठा अनर्थ टळला.इस्लामपूर आगाराच्या इस्लामपूर - कोडोली एसटी बसला वाघवाडी जवळ सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, इस्लामपूर आगाराची शिवपुरी, लाडेगाव, चिकुर्डे मार्गे जाणा