कोरपणा हंसराज बिघाडे राहणार तुकोम चंद्रपूर हे गडचंद्रावरून चंद्रपूर कडे जात असताना 2 ऑक्टोंबर रोज गुरुवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान गावाकडे जात असताना दुचाकीने अंदाजे दुचाकी 70 हजार असा एकूण एक लाख 12 हजार तीनशे रुपयांचा माज जप्त करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.