गावठी मोहा दारू ची विक्री करताना कारंजा पोलिसांनी इंदिरानगर येथे महिलेवर दिनांक नऊ तारखेला साडेसात ते रात्री आठच्या दरम्यान कारवाई केली कमलाकौर जीतसिंग दुधानी वय 79 वर्ष राहणार इंदिरानगर कारंजा जिल्हा वर्धा असे महिलेचे नाव आहे दिनांक नऊ तारखेला रात्री आठ वाजता सूचनापत्रावर या महिलेला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली . कारंजा पोलिसांनी अपराध क्रमांक 660 / 2025 कलम 65 इ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केले असल्याचे सांगितले