संजय राऊत यांच्या सल्ल्याने बालिश चाळे करता येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाही हे बालिश चाळे आहेत आधी आपला पक्ष सांभाळा आपलं लावलेलं कुंकू लोकं पुसत आहेत दुसऱ्याच्या घरी लोक सुखाने नांदायला जात आहेत आपल्याशी घटस्फोट का घेत आहेत आपला कुंकू का पुसत आहे याचा आधी परीक्षण करा आणि मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कुंकू पाठवा.