लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या विधानावर आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे यावेळी ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने देशात मते चोरून सरकार चालवले असेल, म्हणूनच त्यांना सर्वत्र मतचोरीचे दर्शन घडते. अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.