कळवण शहरातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज म्हणून जरांगे पाटील यांना सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेस विलास नाना रौदळ प्रमोद दादा रौंदळ शशी भाऊ हिरे गोरख देवरे व सकल मराठा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते