Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात आवाजाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजे चालक-मालक व मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

Shrirampur, Ahmednagar | Sep 8, 2025
सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमात आवाज न ठेवता कर्णकर कशा आवाज काढत डीजे प्रकरणी श्रीरामपूर शहरातील गणेशोत्सव मंडळ व डीजे चालक-मालक यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us