वर्धा जिल्ह्यातील पुलगांव ते विटाळ गांवाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी परिसरातील नागरिक बांधवांनी वर्धा जिल्ह्याची लोकप्रिय खासदार अमर काळे यांना निवेदन देऊन देण्यात आले पुल पुन्हा सुरु करणेबाबत परिसरातील नागरिकांच्या वतीने मागणी होत होती. खासदार अमर काळे यांनी स्पॉटवर जाऊन परिसरातील नागरिक बांधवांची चर्चा केली व जीर्ण झालेल्या पुलाची परिस्तिथी व नागरिकांच्या व्यथा पहाता सार्वजनिक बा