जालन्यात मोतीबाग तलावातील गणेश विसर्जनाचा मोठा उत्साह, रात्रभर सुरू राहिले सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन... भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला दिला निरोप. आज दिनांक 7 रविवार रोजी सकाळी 7:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गणेश विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर काल अनंत चतुर्थीच्या निमित्ताने लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. जालना शहरातही गणेश विसर्जनाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. रात्री 9 वाजल्यापासून सार