चंद्रपूर पात्री परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जर बंद करण्यात वन विभागाला मोठे यश मिळाले आहेत दोन दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र पात्री येथील 65 वर्षीय पांडुरंग चंचने या शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघिणीच्या हल्ल्याने परिसरात जी भीती होती ती आज सात सप्टेंबर रोज रविवारला दुपारी एक वाजताच्या दरम्यान भीती नाहीशी झाली व त्या वाघिणीला पकडण्यात वनवेला यश आले.