Download Now Banner

This browser does not support the video element.

त्र्यंबकेश्वर: हरसूलसह परिसरात मुसळधार पावसाचा कहर , दुकानांसह घरामध्ये शिरले पुराचे पाणी , अनेक गावांचा संपर्क तुटला

Trimbakeshwar, Nashik | Sep 28, 2025
हरसूल चिंचवड सह परिसरात मुसळधार पावसाने झोडपले असून नद्यांना प्रचंड मोठा पूर आल्याने घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले. फरशी पुलांवरून पाणी जात असल्याने शेतकरी व शेतमजूर दुसऱ्या बाजूला अडकले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us