श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नागपुरात आले आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला दरम्यान कालच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आहे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झाला याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.