हिंगोली: (दि. १३) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय औंढा नागनाथ येथे अवयवदान पंधरवडा साजरा करून अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी श्री गोपाळ कल्हारे, वैद्यकीय अधीक्षक,डॉ.तृप्ती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गजानन चव्हाण, तालुका समन्वयक चक्रधर तुडमे, सरपंच,आशा वारकरी,समुदाय आरोग्य अधिकारी ई उपस्थित होते