Download Now Banner

This browser does not support the video element.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंत्री मंगल प्रभात लोढा यांची आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक

Kurla, Mumbai suburban | Aug 28, 2025
ताडदेव, तुळशीवाडी येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीला अग्निशमन दलाने घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती, या संदर्भात रहिवाशांनी त्यांच्या चिंता व अडचणी कौशल्या व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समोर मांडल्या. रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, त्यांची समस्या योग्य प्रकारे सोडवली जावी, यासाठी आज गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने वेलिंग्टन हाइट्समधील रहिवाशांना न्याय मिळाला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us