Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीनंतर नाशिक येथील गणेश मंडळाचे शुल्क माफ महानगरपालिका बॅकफूटवर

Nashik, Nashik | Aug 25, 2025
नाशिक * गिरीश महाजन यांच्या मध्यस्ती नंतर महापालिका बॅक फुटवर.. * सार्वजनिक गणेश मंडळांचे शुल्क अखेर माफ * महापालिका आयुक्तांनी काढले शुल्क माफिचे पत्र.. * सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा.. * सर्वाजिक गणेश मंडळांनी दिला होता आंदोलनाचा इशारा..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us