येवल्यातील भोईगल्ली येथील दिव्यांग कारागिराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित श्रीराम मंदिर साकारून करोडो श्रीराम भक्तांची स्वप्न साकार केले पैठणीवर पंतप्रधान मोदी श्रीराम नाव साखर असून पाठीमागून श्रीराम पाहत आहे अशी कलाकृती शक्ती दानेच याने तयार केली आहे ही कलाकृती करण्यासाठी त्याला तब्बल दीड महिन्याचा कालावधी लागला