तळेगाव पोलिसांनी जळगाव कोपरा भारसवाडा येथील तीन ठिकाणी चालू रनिंग भट्टीवर धाडी टाकून एकूण जुमला 94 हजार 190 रुपयांचे मुद्देमाल दिनांक 26 तारखेला जप्त केला जळगाव येथे 26 तारखेला 8.30 ते नऊच्या दरम्यान कार्यवाही केली भारसवाडा येथे 8.20 ते 9.20 दरम्यान छापा घातला तर कोपरा पुनर्वसन येथे साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान छापा घालून गावठी मोहा दारू जप्त केला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार कार्यवाही केल्याची माहिती पोलिसांनी दिली..