चंद्रपूर जिल्ह्यातील पिटीगुळा पोलीस ठाणे हर्दिक अवैद्य धंद्याला उत असल्याचे चर्चेत आहे ठाण्याच्या संबंधित काही गावात अवैद्य दारू विक्री सुरू असून याकडे ठाणेदारांचे दुर्लक्ष म्हणावे की आर्थिक हितसंबंध जोपासत असणार अशी चर्चा परिसरात जनतेंमध्ये ऐकायला मिळत आहे. 22 ऑगस्ट रोज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान या वैद्य दारूवर तात्काळ आराखान्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.