उदगीर शहरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अशोकस्तंभ उभा करावा या मागणीसाठी सोनू पिंपरे यांनी उपोषण सुरू केलाय, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर रस्त्याच्या मध्यभागी अशोकस्तंभ उभे करून समाज बांधवांची मागणी पूर्ण करावी यासाठी उपोषण सुरू केले आहे, सोनू पिंपरे यांच्या उपोषणाला विविध सामाजिक संघटनेने पाठिंबा दिला आहे,स्वप्नील जाधव युवा मंचचे अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी सोनू पिंपरे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत अशोक स्तंभ उभारण्याची मागणी केली