Download Now Banner

This browser does not support the video element.

कोपरगाव: कोपरगाव बस आगारात नवीन दाखल झालेल्या ५ बसचे आ.काळे यांच्या हस्ते लोकार्पण

Kopargaon, Ahmednagar | Sep 18, 2025
कोपरगाव बस आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ५ बसचे आज १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आ.आशुतोष काळे यांनी विधिवत पूजन करुन लोकार्पण केले.यावेळी बस आगार येथे सुरु असलेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन व व्यापारी संकुलाच्या कामाची आ.काळे यांनी पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.कार्यक्रमास बस आगार प्रमुख अमोलजी बनकर, माजी नगराध्यक्ष व कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन पद्माकांतजी कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us