आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी कळमेश्वर शहरात ठिकठिकाणी तान्हा पोळा लहान बाळ गोपाळ मार्फत साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी नऊ वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना पोळा ठिकठिकाणी भरविण्यात आला. लहान मुलांनी विविध वेशभूषा सादर करीत झांकी सजविल्या. बाजार चौक शिक्षक कॉलनी हुडको कॉलनी वॉर्ड नंबर 12 इंदिरानगर या ठिकाणी ताना पोळा साजरा करण्यात आला.