शिरूर कासार तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब हद्दीतील वणवे वस्तीवर आज मंगळवार दि.23 सप्टेंबर रोजी पहाटे 6 पासून भीषण प्रसंग ओढवला. अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे 50 ते 60 नागरिक आणि 30 ते 40 शेळ्या पाण्याच्या विळख्यात अडकल्या. गावाचा सर्व प्रकारचा संपर्क तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.परंतु परिस्थितीची माहिती मिळताच बिट अंमलदार तुषार गायकवाड आणि बिट मदतनीस सुनील बहिरवाल यांनी तत्परता दाखवली. धाडसाने पुरग्रस्त भागात प्रवेश करून त्