2025-26 या रब्बी वर्षात गोंदिया विधानसभा मतदारसंघात नैसर्गिक आपत्तीमुळे सिंचन क्षेत्रातील सुमारे 13200 एकर पिकांचे नुकसान झाले गारपीट आणि पावसामुळे भात पिकाचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना भेट देऊन पिकांची पाहणी केली होती आणि पिकांचा पंचनामा तयार करून नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले होते गोंदिया विधानसभा मतदारसंघातील सुमारे 13200 एकर जमिनीवरील पिकांच्या नुकसानी बद्दल आमदार विनोद अग्रवाल