चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे शेतकऱ्यांनी धान्य खरेदी करण्याचे व ते विक्री करण्याचे बघेल टेंडर्स नावाचे शंकरपूर येथे भिशी कॉर्नर वरती दुकान आहे. त्यांनी दुकानात धान्याच्या पर्समध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने धान्य खरेदी केल्यानंतर मिळून आले त्यांनी ते दागिने शेतकऱ्याला परत करून माणुसकीचा परिचय दिला सदर ही घटना 5 सप्टेंबर रोज शुक्रवार ला दुपारी बारा वाजता च्या दरम्यानची असून सर्वत्र कौतुक करीत आहे.