Download Now Banner

This browser does not support the video element.

तिरोडा: कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Tirora, Gondia | Sep 4, 2025
कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले. यावेळी नुकतेच डिस्टिक को-ऑपरेटिव बँक गोंदिया येथे संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार विजय रहांगडाले व डॉ अविनाश जयस्वाल यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us