महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब श्री गणेश उत्सवानिमित्त दर्शनाकरिता मूल नगरीत आले असता राजे युवा गणेश मंडळ मुल येथे भेट दिली त्यादरम्यान अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटना रजि.न.7262 महाराष्ट्र प्रदेश तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपूर कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे तालुका अध्यक्ष, श्री संदीप पारचे यांनी