अँड.प्रकाशजी आंबेडकर साहेब दि.10 व 11 सप्टेंबर रोजी,दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर साठी लातूर येथे येणार आहेत, त्या संदर्भाने दि,07/09/2025 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता रेस्ट हाऊस अहमदपूर येथे बैठक पार पडली, या बैठकीत आवर्जून उपस्थित होते,वंचित बहुजन आघाडीचे, प्रदेश सदस्य मा. अविनाशजी भोसीकर साहेब, लातूर जिल्हा निरीक्षक, मा. शोध्दोधन सावंत साहेब, लातूर जिल्हा अध्यक्ष, मा. सय्यद सलीम साहेब, जिल्हा महासचिव मा. रोहित सोमवंशी साहेब, या वेळी तालुक्या च्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते,