मनमाड नांदगाव रोडवर हिसवळ बुद्रुक जवळ दोन मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाली यामध्ये पानेवाडी येथील फकीरा गांगुर्डे तर जळगाव बुद्रुक येथील दिगंबर आयरे या दोघांचा मृत्यू झाला त्या घटनेमध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे