Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
चिकलठाणा येथील गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांना अटक, फरार आरोपीही शोधणार: पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी छत्रपती संभाजी नगर चिकलठाणा परिसरामध्ये गोरक्षकावर हल्ला प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपींना देखील लवकरच अटक करणार अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे