मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबई येथे एक मराठा लाख मराठा म्हणत मोठा मोर्चा काढला होता या मोर्चादरम्यान दादांच्या उपोषणाला सोडत घालत मराठ्यांच्या सर्व मागण्या या शासनाने पूर्ण केल्या होत्या त्याबाबतचा जल्लोष आज आटपाडी नगरपंचायतीसमोर सकल मराठा समाजाने केला व या मागण्यांमुळे होणाऱ्या भविष्यकालीन विद्यार्थ्यांचे फायदे बाबत चर्चा केली