शिंदे, अजित पवार यांच्याकडचे माणसं चोर डाकू स्मगलर बलात्कारी आहेत अशी टीका करत त्यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर निशाणा साधला.शिंदे, अजित पवार यांच्याकडचे माणसं चोर डाकू स्मगलर बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठीच या नेत्यांना सत्ता हवी आहे. सुनिल शेळकेचं प्रकरण मी काढलं, तिथे बेकायदेशीर खाणकाम सुरू होतं. त्यांचाच आमादरा सुनिल शेलके, त्याने सरकारला