मराठा आरक्षणाला रसद पुरवणाऱ्यांची नावे जाहीर केली जाईल असे बोलले जात होते याविषयी भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉ संजय भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी रसद कोण पुरवत आहे याची माहिती आम्ही योग्य वेळी सांगू याची माहिती निश्चितपणे सांगितले जाईल. सोशल मीडियावर शिवीगाळ ची माहिती माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितली परंतु आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी देखील सांगितले आहे की शिवरायांचे खरे जे मावळे असतात ते अशोभनीय अशी भाषा कोणाबद्दल वापरत नाहीत.