सोलापूर शहरातील मराठा समाज सेवा मंडळावर प्रशासक आल्यास मराठा समाज आमदार देवेंद्र कोठेंना दुवाच देईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी श्रमिक पत्रकार संघात बुधवारी दुपारी 3 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी मराठा समाजातील इतर प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.