आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास गंगापूर जामगाव रोड दोन टू व्हीलर चा समोर समोर अपघात अपघाताची माहिती मिळतात रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णास उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले व तसेच अपघातामध्ये एक जण जागेवर ठार मृत व्यक्तीचे नाव उत्तम नामदेव ठोंबरे राहणार जामगाव व दोन जण गंभीर जखमी यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर घाटी येथे हलवण्यात आले गंभीर जखमींचे नावे सुनील साळुंखे राहणार गंगापूर व युवराज चुंगडे .