ट्रक क्रमांक (एम एच १५ एफ व्ही ३०२५) हा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात ट्रक चालकाला झोप लागल्याने तो समोरील हार्वेस्टर वर जाऊन धडकला.या अपघातात हार्वेस्टर चालक गंभीर जखमी झाला तसेच हार्वेस्टरने पेट घेतला.