बाजारात गेलेल्या व्यक्तीची जुन्या तहसील कार्यालय परिसरात लावून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने दिनांक 21 तारखेला साडेसहा ते सव्वासातच्या दरम्यान लंपास केली. दुचाकीचा शोध घेण्यात आला परंतु मिळाली नसल्याने दिनांक 25 तारखेला दुपारी एक वाजता या घटनेची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी अपराध क्रमांक 776 ऑब्लिक 2025 कलम 303(2) बी एन एस नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला. शुभम सुधाकर राऊत टाके लेआउट असोले नगर असे फिर्यादीचे नाव आहे घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी आज सांगितले