आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने (IHP) देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनसंख्या नियंत्रण कायदा (Population Control Law) लागू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी ३० जुलै रोजी वर्ध्यात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. असल्याचे रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे