जिल्ह्यात अलीकडील काळात नागरीकरणासोबतच पायाभूत सुविधांमध्ये होणारी वाढ तसेच प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट गाव मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सिंचन प्रकल्प आदी योजनांमुळे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रातील दर्जेदार वाळूची मागणी वाढली आहे.