एक ऑगस्टपासून सुरू असलेल्या ही पिक पाहणीत काही भागात सर्वर डाऊन आणि मोबाईल ॲप लॉगिन न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसाईज होत आहे कधीकधी सर्वर डाऊन होत असल्याने दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे वेळेत पीक पाहणी न झाल्यास किंवा पीक पेरा नोंदवला न केल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होत आहे.