गोटखिंडी येथील मशिदीमध्ये गणराया थाटात विराजमान.. गोटखिंडी ता. वाळवा गावात धर्म भेदाची दरी नाही जातीपातीच्या भिंती नाहीत असे सुसंवादाचे वारे वाहणारे सांगली जिल्ह्यातील गोठखिंडी गाव गेली 44 वर्षे एक अनोखी परंपरा जोपासत आहे गावातील ऐतिहासिक मशिदीत दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आणि ही प्रथा आज हिंदू मुस्लिम ऐक्याचे तेजस्वी प्रतीक ठरली आहे. सन 1981 मध्ये मुसळधार पावसामुळे गणपती प्रतिष्ठापनेसाठी निवारा न मिळाल्याने गावातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी मशिदीत पहिल्यांदाच श्री गणेशाची