Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: लिलावात राडा...भावात तफावत शेतकरी संतापले, काय घडल बघा,शहरातील मोंढा मार्केट परिसरातील घटना

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
शहरातील मोंढा मार्केट मध्ये वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा मार्केटमध्ये सुरू भुसार लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला.मंगळवारी सकाळी ९ हजार हून अधिक बोली लागलेली असताना दुपारी झालेल्या लिलावात ७ हजार उच्चांक बोली लागली,अवघ्या काही तासातच २ हजारांचा फरक आल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us