Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: मेहकर येथे मरूधर नरेश बाबा श्रीरामदेवजी यांच्या जन्मोत्सव निमित्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महाआरती

Buldana, Buldhana | Aug 24, 2025
मेहकर शहरातील श्री रामदेव बाबा मंदीर रुणीचा नगर येथे 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता श्री द्धिरिकाधिश कलीयुग अवतारी मरूधर नरेश बाबा श्रीरामदेवजी यांच्या जन्मोत्सव निमित्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महाआरती व सभामंडपचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर,सभापती माधवराव जाधव,शिवसेना ता.प्रमुख सुरेश वाळुकर आदी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us