पूर्णा तालुक्यातील बलसा बुद्रुक येथे दूध सांडविल्याच्या कारणातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना सोमवार दिनांक 8 सप्टेंबरला दुपारी एक वाजता उघडकीस आली याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून ताडकळस पोलीस ठाण्यामध्ये पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे