भिंगार मधील महावितरण कार्यालय कार्यरत भाज्य स्त्रोत वायरमन अजय प्रल्हाद चाबुकस्वार वीज मीटर बसवून देण्यासाठी 15000 रुपयांची लाच मागितल्याने नगरच्या प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली या प्रकांडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे