मंत्री योगेश कदम यांनी गणपती विसर्जन च्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी आढावा आज घेण्यात आला यावे त्यांनी पत्रकारांना या आढावा संदर्भात माहिती देखील देण्यात आली की मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या उपायोजना केल्या आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी आणि त्याची खात्री करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो अतिशय उत्तम उपाय योजना मुंबईत