गणेश पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 22 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, ऍडमिशन च्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या इंजीनियरिंग फेल विद्यार्थ्याला गणेश पेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे