27 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान येथून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून नागपुरात आणले आणि तिला गंगा जमुना मध्ये विकण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांच्या ते लक्षात आले आणि पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून आरोपीला आणि त्या मुलीला ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.